आयुष्याला हसत म्हणावे

 



आयुष्याला हसत म्हणावे

तुच शिकवलेस उमेदीने जगायला

आपली स्वप्न पूर्ण करत आनंदी रहायला


आयुष्याला हसत म्हणावे

आहे तुझी सोबत म्हणून

मी स्वप्नांमध्ये रंग भरते

त्या स्वप्नांनी सुख समृद्धीची

उधळण करते


असच रहा सोबत माझ्या

दे कायम साथ मला

माझ्या यशाला आकार देऊन

नेहमी ठेव सकारात्मक मनाला 


Post a Comment

0 Comments